बुधवार, 10 फ़रवरी 2021

मी काॅलेजचा दादा झालो 🙂🙂🙂

मी काॅलेजचा दादा झालो, 
पांड्या गुड्यां सोबतीला माझ्या, 
स्तुती ऐकुन तोंडुन त्याच्या, 
येई मजा, 
मी काॅलेजचा दादा झालो, 
टाकली चिमटभर तोंडात, 
मारली पिचकारी पिच, 
समोरुन मॅडमचा आवाज आला, 
अरे निच, 
मी काॅलेजचा दादा झालो, 
समोरुन दिसली कन्याकुमारी, 
मारली टिचकी गालावर, 
धडकी बसली माझ्या उरावर, 
मी काॅलेजचा दादा झालो, 
ती वेळ ही गेली, 
थोडा काळ ही गेली, 
कगदाचा तुकडा हातात आला, 
कोळसाच कोळसा आयुष्याचा झाला, 
मी काॅलेजचा दादा झालो...! 🙂🙂

Dr. Babasaheb Ambedkar.

          Was born on 14th April 1891 in the town and military cantonment of mhow (now Dr. Ambedkar nagar) in madhya Pradesh. He got his deg...