शुक्रवार, 19 फ़रवरी 2021

प्राचीन शिलालेख

               वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबदध रांग आणि ज्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत.🌸🌸
                ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या पंरपरेची ☘☘☘☘☘मेसोपेटोमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली, सद्यपरिस्थितीत म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, ☘☘☘☘☘त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षांपूर्वी 🍁🍁🍁सुमेरमधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून, तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे🍂🍂...... 

गुरुवार, 18 फ़रवरी 2021

जिंजी किल्ल्याचा बालेकिल्ला

जिंजी किल्ल्याचा बालेकिल्ला

       जिंजीचा किल्ला सध्याच्या तमिळनाडू राज्यात आहे. छत्रपति शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना तो जिंकून घेतला. हा किल्ला मूळचचा दुर्गम होता. तरी देखील महाराजांनी त्याच्ये आधीचे तट पाडले आणि नवे तट व बुरूज बांधून तो अधिक मजबूत बनवला. किल्ल्ये दुर्गम कसे बनवावेत, याचे शिक्षण शहाजीराजांनी त्यानां लहानपणीच दिले होते. शिवाजी महाराजांनी त्या ज्ञानाचा उपयोग या प्रसंगी केला, असे दिसते. पुढे राजाराम महाराजांनी या किल्ल्यावर आपली राजधानी स्थापना केली. ते त्या किल्ल्यावर असतात मुघलांनी त्याला वेढा दिला. परंतु राजाराम महाराजांनी त्या वेढ्यात अडकूनही सुमारे सात वर्षेपर्यंत किल्ला लढवला शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून हा किल्ला अधिक मजबूत केलेला असल्यामुळेच राजाराम महाराज इतका काळ या किल्ल्यावर सुरक्षित राहू शकले....! 
छत्रपति शिवाजी महाराज की जय

गोंदेश्वर मंदिर - सिन्नर माहिती

महाराष्ट्रातील  बाराव्या - तेराव्या शतकातील मंदिरांना 'हेमाडपंती मंदिरे असे म्हणतात.
हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती बर्याचदा तारकाकृती असतात.तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. हेमाडपंती मंदिरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो.
दगडांमध्येच एकमेकांत घटट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंब्रेश्वर, नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर , हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंती मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंती मंदिरे पहावयास मिळतात.... ! 
गोंदेश्वर मंदिर - सिन्नर चे भिंती व मंदिर 

मंगलवार, 16 फ़रवरी 2021

[ कहानी]:- न्यायी बादशाह

जहाँगीर दिल्ली का बादशाह था | वह अपने न्याय के लिए प्रसिद्ध था | नूरजहाँ जहाँगीर की प्रिय बेगम थी |               एक बार नूरजहाँ अपनी सखियों के साथ जंगल में शिकार खेेेलने  गई थी | एक नदी बहती थी | नदी के किनारे एक धोबी कपड़े धो रहा था | नूरजहाँ ने एक हिरन को नदी सेेेे पानी पीते हुए देखा | उसने हिरन की तरफ बंदूक का निशाना  साधा और गोली छोड़ दी | हिरन तो भाग गया, लेकिन दुर्भाग्य से गोली धोबी को लगी और वह मर गया | 
                  दुसरे दिन विधवा धोबिन बादशाह जहाँगीर के दरबार में न्याय माँगने गई | उसने बेगम नूरजहाँ पर अपने पति की हत्या करने का आरोप लगाया | जाॅच-पडताल के बाद बादशाह सारा मामला समझ गया |
                    बादशाह बडी़ दुविधा में पड़ गया | एक ओर बेगम थी, तो दुसरी ओर न्याय | बादशाह ने बहुत सोच- विचार किया | अंत में न्याय की जीत हुई | उसने धोबिन के हाथ में एक बंदूक दी और कहा, "जैसे मेरी बेगम ने तुम्हारे पति को मारकर तुम्हें विधवा बनाया है, वैसे ही तुम मुझे मारकर मेरी बेगम को विधवा बना दो | तुम बेखटके मुझ पर गोली चलाओ |"
             धोबिन बादशाह के इस न्याय पर सन्न रह गई | उसने बेगम को क्षमा कर दिया | 
        सीख :- सचमुच, जो न्याय निष्पक्ष होता है, वही सच्चा न्याय है | ...... 

शुक्रवार, 12 फ़रवरी 2021

शाळा एके शाळा.

शिक्षणान हे सर्वांनाच पछाडते, 
कधी कधी वर्गामध्ये रडविते, 
पण आपली पाठ कधीच सोडत नाही, 
अशी असते आपली शाळा, 
तिच्या मुळे जगणे सापडते, 
गावाच्या मातीचा, मनाला भासणारा सुगंध
आपल्या आयुष्याचे पहिले पाढे वाचत असतो, 
आपल्याला सहन करणार्या सर्व शिक्षकांचा आपल्या जडण घडणीत मोलाचा वाटा असतो, 
घराच्या भिंतीना ओल्या मातीचा गंध, 
जस तना मनामध्ये ध्येय गाठण्याचा छंद
मन मारुन जगणे, मनाला ही स्थिर ठेवते, 
जगण्याची एक तरी कला आपल्याल्या यातुनच मिळते , 
आपल घर आजी - आजोबानी कष्टान उभारल , 
ते आई वडीलानी सावरल, आपल्याला पण खरंच आयुष्य सावरायला घरानंच शिकवल
अशा या मातीच्या घरांशी एक निष्ठ रहावे लागते,
तसे हे जगण्याचं गुपीत सांगत राहील...! 
🖋🖋🖋🖊📗📗🎖🎖🎖🥇🙂🙂




गुरुवार, 11 फ़रवरी 2021

रुप लहान पण कार्य महान

         एके सकाळी एका गावात मुळीच पाउस पडला नाही.पेरणी झाली नाही. लोक हवालदिल झाले. शेतकरी, 'पीक नाही' या भीतीने गारठून गेले.
             या गावातील सदु नांवाचा एक शेतकरी देवाला मानीत असे. तो एके दिवशी झोपडीतुन उठला नि शेतात गेला. जमिनीला अनेक ठिकाणी तडे पडले होते.
सदुला ते बघवेनात. तो रडू लागला.वरुणाला आळवू लागला. झाडे तोडू लागला.
याच समयी एक काळा मेघ नेमका डोईवर होता. पवनदेवांनी सदूची करुणा या ढगांला पोचविली.
मेघ हा अनेक जलबिंदुचा समुदाय असतो. या समुदायातील  एका थेंबाला  सदूची करुणा ऐकून पाझर फुटला तो चिमुकला , साथीदार थेबांना बोलला, "चला रे ! या गरीबाच्या शेतावर आपण सारे एकसाथ तुटून पडु शेत भिजेल. शेतकरी आनंदेल. पीक पिकेल . आपलं बलिदान कामी पडेल. चला रे चला! " 
इतके बोलून या थेंबाने पुढाकार घेतला. आकाशातून सरळ तो सदुच्या नाकावर आदळलो गरीब शेतकरी अति आनंदित झाला. नाकावरील थेंबाचे मनापासूनन अभिनंदन केले.
एकाचे बघुन मेघा तले सारे थेंब धरणीवर पडू लागले. एका बरोबर अनेक मेघ गोळा झाले आणि लवकरच अवनीची तहान शमली .तडे पडलेली जमीन जोडली गेली.
कोरडी भुमि हरित भुमि झाली.जिकडे -तिकडे आंनदी आनंद झाला.
या आंनदाला कारणीभुत कोण? एक चिमुकला जल बिंदू! साथीदार  थेंबांची एकी!! 
लहानांची एकी नेहमी असेच महान काम करते. रुप लहान असेल तरी काम महान असते.
बोध : लहान माणसाला कधीही कमजोर समजू नये...!!!  🙂🙂🙏🙏

बुधवार, 10 फ़रवरी 2021

मी काॅलेजचा दादा झालो 🙂🙂🙂

मी काॅलेजचा दादा झालो, 
पांड्या गुड्यां सोबतीला माझ्या, 
स्तुती ऐकुन तोंडुन त्याच्या, 
येई मजा, 
मी काॅलेजचा दादा झालो, 
टाकली चिमटभर तोंडात, 
मारली पिचकारी पिच, 
समोरुन मॅडमचा आवाज आला, 
अरे निच, 
मी काॅलेजचा दादा झालो, 
समोरुन दिसली कन्याकुमारी, 
मारली टिचकी गालावर, 
धडकी बसली माझ्या उरावर, 
मी काॅलेजचा दादा झालो, 
ती वेळ ही गेली, 
थोडा काळ ही गेली, 
कगदाचा तुकडा हातात आला, 
कोळसाच कोळसा आयुष्याचा झाला, 
मी काॅलेजचा दादा झालो...! 🙂🙂

मंगलवार, 9 फ़रवरी 2021

विश्वास आणि शक्ती

अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका;
अपयश येणे अगदी स्वाभाविक आहे, 
ते तर जीवनाचे  सोंदर्यच म्हणायचे.🙂🙂
अपयशांखेरीज जीवन ते काय ? 
या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनात नसेल, तर ते तसले अळणी जिणे 
जगण्याता काय स्वारस्य ? अपयश नसल्यास जीवनात काही काव्य उरेल काय? 

🍂🍂🍂🍁🍁🌸🌸🌸

Dr. Babasaheb Ambedkar.

          Was born on 14th April 1891 in the town and military cantonment of mhow (now Dr. Ambedkar nagar) in madhya Pradesh. He got his deg...